नापिकी, कर्जबाजारीपणा : विदर्भ, मराठवाड्यातील घटनामुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील प्रत्येकी तीन शेतकर्यांचा समावेश आहे. कर्जबाजारीपण, नापिकी व दुष्काळ ही त्यांच्या आत्महत्येची कारणे ...
सोलापूर: वाहत्या वार्याबरोबर वाहत गेलेला पाऊस ऑगस्टच्या शेवटच्या चरणापर्यंत हुलकावणीच देत होता. शुक्रवारी सायंकाळी शहरासह मोहोळ, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट परिसरात रिमझिम स्वरूपात हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, आता पावसाला सुर ...
नागपूर : धंतोलीच्या संगम पूल परिसरात शुक्रवारी रात्री अचानक एक घर खचल्याने खळबळ उडाली. हे घर विष्णू शंकर डोंगरे नामक अंध व्यक्तीचे आहे. घटनेच्या वेळी डोंगरे व त्यांचे कुटुंबीय घरीच होते. लोकांनी वेळीच त्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.विष्णू डो ...
अहमदनगर : नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे दोन विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. गणेश संजय गागरे (१५) गणेश अशोक जाधव (१७) ही मृतांची नावे आहेत. हे दोघे ट्रॅक्टर घेऊन शेत मशागतीसाठी गेले होते. ...