डिचोली : डिचोली गट युवा कॉँग्रसतर्फे स्व. राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम गावकरवाडा-डिचोली येथे आयोजित करण्यात आला होता. उत्तर गोवा युवा कॉँग्रेसचे सरचिटणीस लॉरेन्स ब्रागांझा, गोवा युवा कॉँग्रेस समितीचे सद ...
पेडणे (प्रतिनिधी) : मोबाईल टॉवरच्या बॅटर्या चोरणार्या तिघांना पेडणे पोलिसांनी अटक केली. आफताब अली (32, रा. रामपूरनगर, उत्तर प्रदेश) जमीर महम्मद अमीसमुल्ला (31, रा. पसाडीपूर, उत्तर प्रदेश) आणि शहाबान चौधरी (रा. रमारीयागंज, उत्तर प्रदेश) हे तिघेजण स ...
कुंभारजुवे : माशेल येथील माशेल नागरिक सहकारी पतसंस्थेचा 24 वा वर्धापनदिन दि. 24 रोजी संस्थेच्या जनविकास इमारतीतील मुख्य कार्यालयात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी 10 वा. महापूजा होईल. पूजेचे यजमानपद संचालक जयवंत परब यांच्या कुटुंबीयांना म ...
लुईस बर्जर लाच प्रकरण : इडीच्या छाप्यात माहिती उघड पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या निवासस्थानांवर व कार्यालयात गुरुवारी टाकलेल्या छाप्यात अंमलबजावणी संचालनालयाला (इडी) १०० कोटी र ...
नाशिक : अशोकस्तंभ व सातपूर परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एक ९० वर्षीय वृद्धा व २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून १७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या जखमीवर जिल्हा शासकीय रु ग्णालयात उपचार सुरू असून शुक्रवार हा अपघात ...
साना (येमेन) : हाऊथी दहशतवाद्यांविरुद्ध तयाझ या शहरावर शुक्रवारी केलेल्या हवाई हल्ल्यात जवळजवळ ६५ नागरिक ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. सौदी अरबच्या नेतृत्वात येमेनसह मित्र राष्ट्रांनी हा हवाई हल्ला केला. ...