ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
वाढती महागाई लक्षात घेता वर्षभराचा कालावधी लोटूनही केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ वर्धा लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले. ...
रक्षाबंधनानिमित्त बहिणीला भेट म्हणून खासदार रामदास तडस यांच्यावतीने तालुक्यातील ५ हजार महिलांना २ लाख रुपयांच्या विम्याचे सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले. ...
धगडगन येथील बलात्कार प्रकरणातील आरोपी नरेश शिरोडे याच्या नातलगांकडून पीडित मुलीच्या कुटुंबीयांवर प्रकरण मागे घेण्याकरिता दबाब टाकण्यात येत असल्याचे म्हणत ... ...
सहा महिन्यापूर्वी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते स्थानिक बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात झाला. मात्र अद्यापही येथे अनेक गैरसोयी आहेत. ...