शहरात मोठ्या प्रमाणात अवैधपणे दारु विकली जाते. याचा परिणाम महिला व शाळकरी मुलांना सहन करावा लागतो. त्यामुळे दारुविक्रीवर पायबंद घालण्याची मागणी महिलांनी पोलीसांकडे केली. ...
वीज महावितरण कंपनीने जिल्ह्यातील १२५ क्रशरच्या गेल्या पाच वर्षांतील वीज वापराचा अहवाल जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना सादर केला असून त्या आधारे ... ...
शहरामध्ये सध्या एक दिवसाची पाणीकपात लागू करण्याचा निर्णय पंधरा दिवसांपूर्वीच प्रशासनाकडून घेण्यात आला आहे, ती पालकमंत्री गिरीश बापट यांनी १५ दिवस पुढे ढकलली ...
महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याने, ३७ शाळा महापालिकेला बंद कराव्या लागणार आहेत; मात्र शिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक फुगतच चालले आहे ...
तब्बल २७ वर्षे रेंगाळलेल्या शहराभोवतीच्या जुन्या रिंग रोडचे काम (हाय कपॅसिटी मास्ट ट्रान्झिस्ट रोड, एचसीएमटीआर) आता टप्प्याटप्प्याने सुरू करण्याच्या निर्णयावर प्रशासन आले आहे ...
नागरी वस्तीमध्ये डास व कीटकांचे निर्मूलन करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कीटक निर्मूलन शाखेतर्फे बिबवेवाडी परिसरात मशिनद्वारे धुराची फवारणी करण्यात आली ...