म्हापसा : वन व पर्यावरण मंत्री एलिना साल्ढाणा यांच्या मातोर्शी मारिया एलीसा आयडा बर्ाेटो ई सोझा (88) यांचे सोमवारी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात निधन झाले. ...
सातपूर : तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सेंट्रल बॅँकेने सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेला वित्त पुरवठा करावा या मागणीसाठी संस्थेच्या संचालक मंडळासह सभासद शेतकर्यांनी बॅँकेच्या सातपूर येथील मुख्यालयासमोर बे ...
मडगाव : नावेली येथील परपेच्युएल कॉन्व्हेंट हायस्कूलच्या मुलींच्या संघाने अंतिम फेरीत मायणा-कुडतरीच्या सेंट रिटा हायस्कूल संघाचा 2-0 गोलने पराभव केला. याबरोबरच त्यांनी क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयातर्फे आयोजित 17 वर्षांखालील सालसेत तालुका पातळीवर ह ...
बार्शी : तीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वैराग तालुक्याची निर्मिती करावी, बार्शी तालुक्याची शासनाकडे रब्बी तालुका म्हणून नोंद असली तरी रब्बीचा हंगाम हा खरिपातील पिकांवरच अवलंबून असतो पण गेल्या अनेक वर्षांपासून पावसाअभावी खरिपाची पेरणी होत नाही. त्य ...
पणजी : ‘अँनिमी?’ हा चित्रपट जागतिक समस्या प्रेक्षकांसमोर आणतो. नवीन कोकणी चित्रपटांची निर्मिती होऊन कोकणी चित्रपट क्षेत्रात क्रांती होत आहे, हे पाहिल्यावर खूप आनंद होतो, असे मत कलाकार आणि या चित्रपटाचे तंत्रज्ज्ञ ज्ॉरी आल्मेदा यांनी व्यक्त केले. ...
पणजी : राज्यातील एकूण रेशनकार्डधारकांपैकी 1 लाख 20 हजार रेशनकार्डधारकांची नोंदणी सरकारने अन्न सुरक्षा योजनेसाठी केली आहे. म्हणजेच एकूण 4 लाख 80 हजार लोकांना अन्न सुरक्षेचा लाभ मिळणार आहे. ...
माधानकारक पाऊस न पडल्याने निर्माण झालेल्या दूष्काळात चारा व पाण्यासाठी मेंढपाळ गावांकडे परतू लागले आहेत. साकूर व वनकुटे परिसरातील मेंढपाळ दरवर्षी जून्नर, आंबेगाव, खेड, मूरबाड भागात जातात. मात्र यंदा पावसाचा पत्ताच नसल्याने दूष्काळी स्थिती उद्भवली आहे ...