अर्थमंत्री अरुण जेटली गेल्या अनेक दिवसांपासून आणि हाती लागेल त्या व्यासपीठावरुन व्याजाचे दर कमी करण्यासंबंधी रिझर्व्ह बँकेला सुचवित, विनवित आणि सुनावितही होते. ...
ते काही मौलाना नेहरू नव्हते, तर खऱ्या अर्थाने पंडित होते. सणासुदीला पूजा सांगणारे पंडित नव्हते, तर ज्ञानसंपन्न पंडित होते. पंडित या शब्दाशी ज्ञानसंपन्नता हा अर्थ आता इतक्या पुरतेपणाने रुजला आहे ...
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील लोहारे गावाच्या हद्दीत ट्रक आणि टेम्पो यांची समोरासमोर जोरदार धडक होवून टेम्पो चालक ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० सुमारास घडली. राजू श्रीवास्तव (३०, रा. शिळफाटा, मुंब्रा) हा ट्रक रत्नागिरीहून मुंबईच्या दि ...