विद्येचे माहेरघर ब्रह्मपुरी येथे सरस्वती, सावित्रीबाई फुले यांच्या चरणांना स्पर्श करून अनेक शिक्षक विद्यादानाचे पवित्र्य कार्य प्रामाणिक बजावत असल्याने या नगरीला शिक्षणनगरी अशी ख्याती .... ...
अशैक्षणिक कामांचा बोजा पुन्हा शिक्षकांवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांत असंतोष पसरला असून अशैक्षणिक कामे काढण्याची मागणी शिक्षक संघटनेने केली आहे. ...