लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सादरे प्रकरणाशी संबध नाही: खडसे - Marathi News | The story is not related to the case: Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सादरे प्रकरणाशी संबध नाही: खडसे

शासनाने या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी व तथ्य आढळल्यानंतर दोषींवर कारवाई करावी, असे स्पष्टीकरण महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिले. ...

जयसिंगपूरच्या एकाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू - Marathi News | One of Jaisingpur dies in Krishna river and dies | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयसिंगपूरच्या एकाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

उदगावतील घटना : जाळ्यात पाय अडकला ...

सादरे कुटुंबीयांच्या आरोपाने हादरले पोलीस दल - Marathi News | The Hadalele police force was accused of Sadar family | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सादरे कुटुंबीयांच्या आरोपाने हादरले पोलीस दल

सादरे यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनी पोलीस दल हादरले. नाशिक येथे झालेल्या ठिय्या आंदोलनानंतर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर व गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ...

महिला भाविकाला हृदयविकाराचा धक्का - Marathi News | Heart attack of the female devotee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महिला भाविकाला हृदयविकाराचा धक्का

मोबाईल हरवल्यामुळे पतीशी संपर्क नाही ...

जिल्हा बँकेची होणार चौकशी - Marathi News | District Bank inquiry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा बँकेची होणार चौकशी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारा यंदा कर्जाचे पुनर्गठन न केल्याने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला नसल्याचा मुद्दा गुरूवारी विभागीय आयुक्त कार्यालयात ... ...

बनावट सीमकार्ड प्रकरणी आणखी एक अटकेत - Marathi News | Another suspect in the fake SIM card case | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बनावट सीमकार्ड प्रकरणी आणखी एक अटकेत

बनावट दस्तऐवजांच्या आधारे सीमकार्ड खरेदी करणाऱ्या अज्ञाताविरुध्द तसेच सिमकार्ड विक्रेत्यावर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा नोंदविला. ...

रेल्वे पोलिसाच्या घरी दरोडय़ाचा प्रयत्न - Marathi News | Trying to raid the Railway Police's house | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वे पोलिसाच्या घरी दरोडय़ाचा प्रयत्न

जळगाव : महाबळमधील सत्यानंद रेसीडेन्सी अपार्टमेंटमध्ये राहणा:या रेल्वे पोलीस परिक्षित वानखेडे यांच्याकडे शुक्रवारी तोंडाला रुमाल बांधलेल्या सात ते आठ जणांनी दरोडा टाकण्याचा प्रय} केला. ...

स्वत:वरील आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली - Marathi News | Self confidence is the key to success | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वत:वरील आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली

मी अमरावतीमधूनच संस्काराचे धडे घेतले. निल आर्मस्ट्राँग यांच्याकडे बघून माझे भविष्यातील स्वप्न पूर्ण केले. ...

मुलींच्या आईवडिलांचा अवघ्या १२ तासांत शोध - Marathi News | Search of girls' parents only in 12 hours | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुलींच्या आईवडिलांचा अवघ्या १२ तासांत शोध

सावनेर तालुक्यातील पिपळा डाकबंगला येथील वाघाडे परिवारातील तीन चिमुकल्या परिवारापासून भरकटून तीन दिवसांपासून वरुडच्या बसस्थानकावर होत्या. ...