मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड
नागपूरवरून अमरावतीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस जोरदार धडक दिली. ...
भूगाव येथील उत्तम व्हॅल्यू कंपनीच्या वसाहतीच्या आवारात असलेल्या मंदिराच्या परिसरात येथील कंत्राटी वीजतंत्रीचा मृतदेह आढळला. ...
विजयादशमीसह लागून आलेल्या दोन सुट्यामुळे जिल्ह्यातील बँका पुढील आठवड्यात तीन दिवस बंद राहणार आहे. ...
भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. त्यांची जयंती प्रेरणा दिवस म्हणून थाटात साजरी करण्यात आली. ...
यशाची ट्राफी नायकाला मिळत असली तरी यश हे सर्व चमुचे असते असे प्रतिपादन शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केले. ...
मुंडीकोटा येथे राहणाऱ्या गुंगा ऊर्फ नरेश ताराचंद शर्मा (३०, रा. देव्हाडी ता. तुमसर) याच्या खून प्रकरणात तिरोडा पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला बिरसी येथे ... ...
परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून त्याने येथून दोन किमी. अंतरावरील पानगाव (रामपूर) येथे बकरी ठार केली. ...
शहरातील केवळ ७५ गतिरोधक हे इंडियन रेड काँग्रेसच्या (आयआरसी) निकषानुसार बनविण्यात आले आहेत, अशी स्पष्ट कबुली महापालिका प्रशासनाच्या वतीने माहिती अधिकारांतर्गत दिली आहे ...
दररोज १५० पेक्षा जास्त बाह्य रुग्णांची तपासणी व औषधोपचारादरम्यान केव्हाही प्रसुती आणि अपघातांचे रुग्ण येऊन धडकने. ...
रुग्णालयातील डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांचे वाढते प्रमाण आणि त्यामागील कारणे यांचा आढावा घेण्यासाठी इंडियन सोसायटी आॅफ क्रिटिकल केअर मेडिसीनच्या ...