दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन युद्धनौकेच्या प्रवेशावरून आपण प्रचंड चिंतेत आहोत. अमेरिकेने यापुढेही हाच कित्ता गिरवला तर सुरक्षेसाठी आपण आवश्यक ती सर्व पावले उचलू शकतो, असा इशारा चीनने दिला आहे. ...
छोटा राजन याला भारतात पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. उभय देशांमध्ये गुन्हेगार देवाणघेवाण करण्याचा करार झाला असून त्याची अमलबजावणी करून छोटा राजन प्रकरणाला गती दिली जात आहे. ...
१९७७ साली एका १३ वर्षे वयाच्या मुलीवर अतिप्रसंग केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेले आणि अमेरिकी न्यायालयाने फरार घोषित केलेले आॅस्कर विजेते ज्येष्ठ दिग्दर्शक रोमन पोलन्स्की ...
शेअर मार्केटवर सेबी व इन्शुरन्सवर इरडा या नियंत्रक संस्थांचे ज्याप्रकारे नियंत्रण आहे, त्याच धर्तीवर केंद्र सरकारने ई कॉमर्स कंपन्यांसाठीही नियंत्रक नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
जवाहिऱ्यांकडून मागणी घटल्याने सोन्याचे भाव शुक्रवारी आणखी २४५ रुपयांनी घसरून २७ हजाराच्या खाली गेले. शुक्रवारी येथील बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २६,८३० रुपये झाला. ...