नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पार पडणा-या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड झाली आहे ...
टिपू सुलतानची जन्मशताब्धी साजरी करण्याच्या कर्नाटकच्या मनसुब्यांना हिंदुत्ववादी संघटनांनी कडाडून विरोध केला असून सदर समारंभ उधळवण्याची धमकी दिली आहे. ...
. ग्रामीण बंगळुरूत एका १८ वर्षीय तरूणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याने संपूर्ण देशाला हारवणा-या 'निर्भया' बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. ...
फक्त प्रसिद्धीसाठी काही नेते शाहरूखला लक्ष्य करून त्याच्यावर टीका करत आहेत, अशा शब्दांत भाजपा खासदार व अभिनेत्री हेमा मालिनी यांनी भाजपाला घरचा आहेर दिला. ...
आर अश्विनच्या फिरकीची जादू चालल्याने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १८४ धावांत आटोपला असून पहिल्या डावात ते भारतापेक्षा १७ धावांनी पिछाडीवर आहेत. आफ्रिकेला गुंडाळले असून आफ्रिकेने ९ गडी गमावत १७९ धावा केल्या आहेत. ...