लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लालू ठरले बिहारचे 'बाहुबली' - Marathi News | Bihar's 'Bahubali' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू ठरले बिहारचे 'बाहुबली'

२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांनी सर्वाधिक ८० जागांवर आघाडी घेत बिहारच्या राजकारणात दमदार पुनरागमन केले आहे. ...

परदेश दौरे बंद करा आणि कामाला लागा - राहुल गांधींचा मोदींना टोला - Marathi News | Close the tour abroad and work - Rahul Gandhi's rally in Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेश दौरे बंद करा आणि कामाला लागा - राहुल गांधींचा मोदींना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश दौरे बंद करुन देशात कामाला लागावे असा खोचक सल्ला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना दिला आहे. ...

बिहारचा विकास करा, महाराष्ट्रातील लोंढे थांबवा- नीतिशकुमारांचे 'राज'स्टाईल अभिनंदन - Marathi News | Develop Bihar, stop violence in Maharashtra - Congratulations to 'Raj' style of Nitish Kumar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिहारचा विकास करा, महाराष्ट्रातील लोंढे थांबवा- नीतिशकुमारांचे 'राज'स्टाईल अभिनंदन

नीतिशकुमार यांनी बिहारचा विकास करावा आणि महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवावेत, असं सांगत राज ठाकरेंनी नीतिश कुमार, लालू यादव यांचे अभिनंदन केले. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले नितीशकुमार यांचे अभिनंदन - Marathi News | Prime Minister Narendra Modi's congratulations on Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले नितीशकुमार यांचे अभिनंदन

बिहार विधानसभेत भाजपाचा पराभव करत विजयाची हॅट्रीक साधणा-या नितीशकुमार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. ...

भाजपाने आत्मपरिक्षण करावे - शत्रुघ्न सिन्हा यांचा घरचा आहेर - Marathi News | BJP should do self-examination - Shatrughan Sinha has a home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने आत्मपरिक्षण करावे - शत्रुघ्न सिन्हा यांचा घरचा आहेर

बिहारमध्ये लोकशाहीचा विजय झाला असून भाजपाने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे असा परखड मत मांडत भाजपा खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. ...

बिहारमध्ये असहिष्णूतेवर सहिष्णूतेचा विजय - ममता बॅनर्जी - Marathi News | Victory of Tolerance on Intolerance in Bihar - Mamta Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये असहिष्णूतेवर सहिष्णूतेचा विजय - ममता बॅनर्जी

बिहारमध्ये असहिष्णूतेवर सहिष्णूतेचा विजय झाला असे सांगत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नितीशकुमार यांचे अभिनंदन केले आहे. ...

बिहारमध्ये पुन्हा नितीशराज ? - Marathi News | Nitishraj again in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये पुन्हा नितीशराज ?

बिहार विधानसभा निवडणुकीत जदयू पक्षाला राजदपेक्षा कमी जागांवर आघाडी मिळाली असली तरी बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर नितीशकुमार यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. ...

बिहारमधील भाजपचा पराभव म्हणजे मोदींचीच हार - संजय राऊत - Marathi News | BJP's defeat in Bihar is Modi's defeat - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिहारमधील भाजपचा पराभव म्हणजे मोदींचीच हार - संजय राऊत

'बिहारमध्ये मोदींच्या नावाने निवडणूका लढण्यात आल्या, त्यामुळे हा पराभव म्हणजे मोदींचीच हार आहे' असे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला टोला हाणला. ...

...अन् गुलाल झटकत भाजपा कार्यकर्ते माघारी - Marathi News | ... and BJP workers shouting sloganeering | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् गुलाल झटकत भाजपा कार्यकर्ते माघारी

बिहार विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीत पहिल्या तासाभरात भाजपाने मुसंडी मारल्याने उत्साही भाजपा कार्यकर्ते गुलाल लावून भाजपा कार्यालयात आले. ...