घोडेगाव (वार्ताहर) - जंगला जवळ रहाणा-या व जंगलावर अवलंबून असणा-या वननिवासी यांना वैयक्तिक आणी सामुदायिक वनहक्क मिळण्याचा अधिकार आहे. यासाठी गाव पातळीवर कमेटया तयार करून त्यांचे दावे तयार करण्याचे काम आंबेगाव व जुन्नर तालुक्यात सुरू असून अशा प्रकारे ...
कारवाई ठप्प: नासुप्रचे अतिक्रमण विरोधी पथक दहशतीत!नागपूर : नासुप्रच्या अनेक खुल्या भूखंडावर असामाजिक तत्त्वांनी कब्जा केलेला आहे. असे अतिक्रमण हटविताना पथकावर हल्ले करण्याच्या घटना वाढल्याने नासुप्रचे अतिक्रमण विरोधी पथकच दहशतीत आहे. त्यामुळे गेल ...
पुणे : आजही आपल्या देशात दर लाखात १४९ माता प्रसूतीदरम्यान दगावतात. मागील वर्षी ४९ महिलांचा प्रसूतीदरम्यान पुण्यात मृत्यू झाला. याबाबत कोणती काळजी घ्यावी याची माहिती देण्यासाठी मातृसुरक्षा दिनानिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तुकाराम ...
नागपूर : हुंड्यासाठी नवरा आणि सासरची मंडळी छळत असल्यामुळे एका विवाहितने स्वत:ला जाळून घेतले. गिीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ जुलैला ही करुणाजनक घटना घडली. निखंत अन्सारी ताज अन्सारी (वय २०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ...
सोलापूर : महाराष्ट्र बँकेतून काढलेली १ लाख १५ हजारांची रोकड बॅगेत ठेवून आपल्या दुचाकीवरून जात असताना अज्ञात चोरट्याने हातोहात लांबवल्याचा प्रकार आज (शुक्रवारी) दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास आसरा चौकातील बँकेसमोर घडला. चोरट्यापैकी एक जण बँकेत आ ...