लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दिवाळीच्या कपड्यांसाठी शाळकरी मुलाची आत्महत्या - Marathi News | Child child suicides due to Diwali cloth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळीच्या कपड्यांसाठी शाळकरी मुलाची आत्महत्या

दिवाळीसाठी वेळेवर कपडे न घेतल्याचा राग मनात धरून एका शाळकरी मुलाने थेट टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात घडला ...

बाजारात खरेदीसाठी झुंबड : - Marathi News | Shop for shopping in the market: | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बाजारात खरेदीसाठी झुंबड :

दिवाळसणाच्या मुहूर्तावर वर्धा शहरातील बाजारात खरेदीकरिता नागरिकांची झुंबड उडाली आहे. ...

ऐन दिवाळीत एटीएम ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ - Marathi News | Anil Diwali ATM 'Out of the Service' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ऐन दिवाळीत एटीएम ‘आऊट आॅफ सर्व्हिस’

ऐन दिवाळी सणात शहरातील सर्व एटीएम केंद्र सोमवारी ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ होते. यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. ...

मंत्रिमंडळ विस्तार महिन्याअखेर - Marathi News | Expansion of the Cabinet expires in the month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तार महिन्याअखेर

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे सांगितले व या विस्तारात मित्रपक्षांना संधी दिली जाईल ...

पोलीस दल ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर - Marathi News | Police force 'Voice App' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस दल ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर

पोलीस दल अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सुरू केलेल्या व्हॉटस् अ‍ॅपच्या सेवेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यावर औरंगाबादकरांनी सर्वाधिक तक्रारी नोंदविल्या आहेत. ...

अध्यक्षपदाचा अवमान खपवून घेणार नाही - Marathi News | Will not tolerate the presidency of the presidency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अध्यक्षपदाचा अवमान खपवून घेणार नाही

राजकारण्यांच्या भाऊगर्दीमुळे व्यासपीठावरून साहित्यिक दूर सारले जातात, हे नेहमीचेच चित्र असते. मात्र, याला आगामी संमेलनात पायबंद घातला जाण्याची शक्यता आहे. ...

नगरपंचायत अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर - Marathi News | Reservation of the post of Nagar Panchayat has been announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगरपंचायत अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

राज्यात अलीकडे निवडणूक झालेल्या १०० नगर पंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण आज जाहीर झाले. नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात त्या बाबतची सोडत करण्यात आली ...

आदिवासी जातींच्या फेरसर्वेक्षणास विरोध - Marathi News | Resistance to Tribal Reservations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासी जातींच्या फेरसर्वेक्षणास विरोध

धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणात समाविष्ट करण्यास आदिवासींचा तीव्र विरोध असून, फेरसर्वेक्षणास येणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना ...

फटाका स्टॉलच्या आगीत १६ दुकाने खाक - Marathi News | 16 shops in the fireworks fire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फटाका स्टॉलच्या आगीत १६ दुकाने खाक

मुखेड शहरातील जिल्हा परिषद शाळा (मुलांच्या) मैदानावर उभारण्यात आलेल्या फटाक्यांच्या दुकानांना सोमवारी सायंकाळी शॉर्टसर्किटने आग लागली ...