तीन दिवसांच्या लंडन भेटीवर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती, भारतीय समुदायासह ब्रिटिस संसदेला संबोधित केले. अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या या संधीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ...
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी त्यांची कन्या मेहबुबा मुफ्ती यांना राज्याचा पुढचा मुख्यमंत्री बनविण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. ...
सिरियात ओलिस नागरिकांचे ‘निर्घृण शिरकाण’ करणारा आणि दहशत पसरविण्यासाठी तशी चित्रफीत प्रसारित करणारा कुख्यात ब्रिटिश ‘इसिस’ अतिरेकी मोहम्मद एमवाझी ऊर्फ ‘जिहादी जॉन’ ...
‘उल्फा’चा जहाल नेता अनुप चेतिया याला भारताच्या स्वाधीन केल्यानंतर दोन दिवसांनी २०१४ मध्ये बांगलादेशातील नारायणगंज येथे झालेल्या खळबळजनक हत्याकांडातील प्रमुख आरोपी ...
कॅनडाचे नवनियुक्त शीख संरक्षणमंत्री हरजित सज्जन यांच्याविरुद्ध एका सैनिकाने सोशल मीडियावर कथितरीत्या वंशभेदी टिपणी केली असून कॅनडातील लष्कराने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ...