लक्ष्मी पूजनाच्या पूर्व संध्येला येथे शासकीय लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. मात्र लस दिल्यानंतर अवघ्या काही तासात लक्ष्मी नामक दोन महिन्याच्या चिमकुलीचा मृत्यू झाला. ...
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत यंदा चंद्रपुरातील केंद्रावर १३ नाट्यप्रयोग होणार आहे ...
चांदूरबाजार तालुक्यातील चिंचोली काळे येथील नापिकीने हैराण झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दीपावलीच्या एक दिवस आधी गावात एक दिवसीय उपोषण करून त्यांच्या वेदना व्यक्त केल्यात. ...
‘गेली पुनवेची रात, आली भरात ग तीज, चंद्रमौळी झोपडीत माझ्या ओवाळते भाऊबीज’ या गीतासह शुक्रवारी आपल्या भावांना दीर्घायुष्य लाभो म्हणून प्रत्येक बहीण भावाला ओवाळणार आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रक्तपेढीत ‘कॉम्पोनेंट ब्लड’ मधील त्रुटींवर बोट ठेवत परवानगी नाकारलेल्या अन्न व औषध प्रशासनाने अकरा दिवसानंतर मंगळवारी मंजुरी दिली. ...