वन रँक वन पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या योजनेवर काही माजी सैनिक समाधानी नसून काही माजी जवानांनी तर आपली पदके जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ...
चॉकलेट समजून फटाका खाल्ल्याने चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खेडमधील तिसंगी गावात घडली. दामिनी संदीप निकम असे या चिमुरडीचे नाव असून दामिनीच्या मृत्यूमुळे तिसंगी गावात शोककळा पसरली आहे. ...
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या खरेदीप्रक्रियेत परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शाहरुख खानची तीन तास कसून चौकशी केली. ...
कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेच्या राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. ...
काँग्रेस नेते शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू पोलोनियम किंवा अन्य रेडिओअॅक्टिव्ह घटकांमुळे झाला नाही असा अहवाल अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयने दिला आहे. ...