लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

औरंगाबाद-जळगाव रस्त्याची मुख्य सचिवांकडून पाहणी तक्रारींची दखल : दुरुस्तीसाठी १५ कोटींची मागणी - Marathi News | Inspecting complaints from Chief Secretaries of Aurangabad-Jalgaon Road: 15 Crore demand for repair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औरंगाबाद-जळगाव रस्त्याची मुख्य सचिवांकडून पाहणी तक्रारींची दखल : दुरुस्तीसाठी १५ कोटींची मागणी

जळगाव : औरंगाबाद- अजिंठा या दरम्यान रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भातील तक्रारींची दखल घेत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी मंगळवारी अचानक या मार्गाची पाहणी केली. यावेळी या मार्गाच्या जळगाव हद्दीतील दुरुस्तीसाठी १५ कोटींच्या वाढीव निधीची म ...

मनपाला परवानगीशिवाय रस्त्यावर पोल उभारणी कारवाईचा इशारा : स्थायी सभापतींचे महावितरणला पत्र - Marathi News | Warning of action taken on road without permission from Municipal Corporation: letter to the standing chairmen of Mahavitaran | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनपाला परवानगीशिवाय रस्त्यावर पोल उभारणी कारवाईचा इशारा : स्थायी सभापतींचे महावितरणला पत्र

जळगाव : मनपाला न विचारताच महावितरणतर्फे शहरातील वाढीव हद्दीत रस्त्यावर पोल उभारणी केली जात असल्याने ते पोल वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. त्यामुळे मनपाने यास आक्षेप घेतला असून स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांना पत्र द ...

कर्मचार्‍यांना दिली जबाबदारीची समज बीएचआर : आवश्यकतेनुसार करणार कर्मचारी नियुक्ती - Marathi News | BHR: Employees' appointment will be as per the requirement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्मचार्‍यांना दिली जबाबदारीची समज बीएचआर : आवश्यकतेनुसार करणार कर्मचारी नियुक्ती

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अधिकारी व कर्मचार्‍यांची सलग दुसर्‍या दिवशी अवसायक जितेंद्र कंडारे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक अधिकारी व कर्मचार्‍यांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत ठेवीदारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण् ...

१५ क्षेत्रांमध्ये १०० टक्के FDI चा केंद्र सरकारचा प्रस्ताव - Marathi News | Central Government proposes 100 percent FDI in 15 sectors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ क्षेत्रांमध्ये १०० टक्के FDI चा केंद्र सरकारचा प्रस्ताव

जवळपास १५ क्षेत्रांमध्ये १०० टक्के थेट विदेशी गुंlवणुकीला (FDI) मंजुरी देण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत असल्याचे वृत्त असून, बिहारमध्ये झटका बसल्यानंतर आर्थिक सुधारणांना चालना देण्याचा प्रयत्न ...

भारत पाकिस्तान मालिकेचा चेंडू केंद्राच्या कोर्टात - Marathi News | India Pakistan series ball court court | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारत पाकिस्तान मालिकेचा चेंडू केंद्राच्या कोर्टात

भारत - पाकिस्तान क्रिकेट मालिकेसाठी बीसीसीआयने पाकिस्तानला निमंत्रण दिले असून डिसेंबरमध्ये दोन्ही देशांमध्ये पाच एकदिवसीय व तीन टी - २० सामन्यांची मालिका रंगण्याची चिन्हे आहेत. ...

कर्नाटकमध्ये टिपू सुलतान जयंतीवरुन वाद, विहिंप नेत्याचा मृत्यू - Marathi News | Death of Tipu Sultan Jayanti in Karnataka, death of VHP leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये टिपू सुलतान जयंतीवरुन वाद, विहिंप नेत्याचा मृत्यू

कर्नाटक सरकारतर्फे टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यावरुन सुरु झालेल्या वादाला आता हिंसक वळण लागले आहे. ...

मोदींच्या बोलबच्चनगिरीमुळे पराभव - भाजपा खासदार - Marathi News | BJP's MPs lost due to Modi's speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या बोलबच्चनगिरीमुळे पराभव - भाजपा खासदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलबच्चनगिरीमुळेच बिहारमध्ये भाजपाचा पराभव झाला अशा शब्दात भाजपा खासदार भोला सिंह यांनी स्वपक्षीयांना घरचा आहेर दिला आहे. ...

धोनी होणार संघमालक, IPL मध्ये संघ विकत घेण्यास इच्छूक ? - Marathi News | Dhoni wants to buy team in IPL? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :धोनी होणार संघमालक, IPL मध्ये संघ विकत घेण्यास इच्छूक ?

भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आता आयपीएलमधील संघ विकत घेण्यास इच्छूक आहे. चेन्नई सुपर किंग्जवर निलंबनाची कारवाई झाल्यावर धोनीने आता थेट संघमालक होण्याची तयारी सुरु केली आहे. ...

२० नोव्हेंबरला नितीशकुमार यांचा शपथविधी, मंत्रिमंडळात लालूंचे वर्चस्व - Marathi News | Nitish Kumar's swearing-in on November 20, Lalu's domination in cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२० नोव्हेंबरला नितीशकुमार यांचा शपथविधी, मंत्रिमंडळात लालूंचे वर्चस्व

बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीने भाजपाचा दारुण पराभव केल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. ...