लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चिकोत्रा प्रकल्प सिंचनासाठी होणार ‘नॉट रिचेबल’ - Marathi News | Chikotra project will be 'not ready' for irrigation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चिकोत्रा प्रकल्प सिंचनासाठी होणार ‘नॉट रिचेबल’

‘लक्ष्मणरेषा’ निश्चित : जानेवारी महिन्यापर्यंत मिळणार दोन वेळाच पाणी ...

गरिबांसाठीच्या चुली कर्मचाऱ्यांनी पळविल्या - Marathi News | The workers of the poor run away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गरिबांसाठीच्या चुली कर्मचाऱ्यांनी पळविल्या

एकच धांदल : भुदरगड पंचायत समितीमधील आततायीपणाचा कळस ...

‘शविआ’ची कॉँग्रेसवर कुरघोडी - Marathi News | 'Shwa'i's Congress' Kurghadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘शविआ’ची कॉँग्रेसवर कुरघोडी

इचलकरंजी नगरपालिकेत कलगीतुरा : शहर विकास आघाडी अल्पसंख्य असूनही काँग्रेसला त्रासदायक ...

बिहारचं गणित आम्हाला कळलं नाही - अरूण जेटलींची कबुली - Marathi News | We do not know Bihar's mathematics - Arun Jaitley's confession | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारचं गणित आम्हाला कळलं नाही - अरूण जेटलींची कबुली

बिहारचं गणित आम्हाला कळलं नसल्यामुळे भाजपाचा विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्याची कबुली ज्येष्ठ नेते अरूम जेटली यांनी दिली आहे ...

जेट एअरवेजचा बोइंगकडून ७५ विमानांच्या खरेदीचा करार - Marathi News | Jet Airways to buy 75 aircraft from Boeing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जेट एअरवेजचा बोइंगकडून ७५ विमानांच्या खरेदीचा करार

जेट एअरवेज या कंपनीने बोइंग या अमेरिकी विमान उत्पादन कंपनीकडून तब्बल ७५ विमाने खरेदी करणार असल्याचा करार केला आहे ...

एफआयआरची प्रत मिळणार ईमेल आणि वॉट्स अॅपवर - Marathi News | Receive a copy of the FIR on the Email and Whatsapp app | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एफआयआरची प्रत मिळणार ईमेल आणि वॉट्स अॅपवर

पोलिस खात्यात तंत्रज्ञानाची मदत घेत काळानुरुप बदल घडवण्यासाठी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पुढाकार घेतला आहे. ...

बीसीसीआयच्या करारात रहाणेला अ श्रेणीत बढती, रैनाचा पत्ता कट - Marathi News | Raheel is promoted to the A category, Raina's Patti cut in the BCCI contract | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बीसीसीआयच्या करारात रहाणेला अ श्रेणीत बढती, रैनाचा पत्ता कट

कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणा-या अजिंक्य रहाणेला बीसीसीआयच्या २०१५ - १६ या कालावधीतील करारात अ श्रेणीत बढती मिळाली आहे. ...

शशांक मनोहर यांचे मिशन क्लीन BCCI - Marathi News | Shashank Manohar's mission clean BCCI | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शशांक मनोहर यांचे मिशन क्लीन BCCI

आयपीएल फिक्सिंगप्रकरणामुळे डागाळलेल्या बीसीसीआयमध्ये आता शशांक मनोहर यांनी 'साफसफाई'ची मोहीमच सुरु केली आहे. ...

कोहिनूर हि-यासाठी भारतीयांची महाराणीविरोधात कायदेशीर लढाई - Marathi News | The legal battle against the Maharani of India for Kohinoor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोहिनूर हि-यासाठी भारतीयांची महाराणीविरोधात कायदेशीर लढाई

अमूल्य कोहिनूर हिरा परत भारतात यावा यासाठी ब्रिटनमधील भारतीय उद्योजक आणि अभिनेत्यांनी ब्रिटनच्या महाराणीविरोधात कायदेशीर लढाई सुरु करण्याची तयारी केली आहे. ...