लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उपमहापौरपद देणा-या पार्टीला मनसेचा पाठिंबा, ११ नोव्हेंबरला फैसला - Marathi News | The support of the MNS to the Deputy Mayor of the party, the decision on November 11 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमहापौरपद देणा-या पार्टीला मनसेचा पाठिंबा, ११ नोव्हेंबरला फैसला

कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये कोणाची सत्ता स्थापन होणार याचा तिढा रंगलेला असताना काही अटी घालत मनसेने पाठिंबा द्यायची तयारी दर्शवली आहे ...

आरएसएसचे प्रचारक मधुकर लिमये यांचे निधन - Marathi News | RSS preacher Madhukar Limaye passes away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरएसएसचे प्रचारक मधुकर लिमये यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुजी लिमये यांचे बुधवारी वृद्धपकाळाने निधन झाले. ...

या महिन्यात होणार युवराज - हेझलचा साखरपुडा? - Marathi News | Will this month be Yuvraj - the hedgehog? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या महिन्यात होणार युवराज - हेझलचा साखरपुडा?

भारताचा स्टार खेळाडू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल कीच यांचा येत्या नोव्हेंबरमध्ये साखरपुडा होणार असल्याचे वृत्त आहे. ...

रुग्णाची अॅक्टिंग करा २०० रुपये कमवा, हरियाणात रुग्णालयाची ऑफर - Marathi News | Get the patient's acting earning 200, the hospital offers in Haryana | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रुग्णाची अॅक्टिंग करा २०० रुपये कमवा, हरियाणात रुग्णालयाची ऑफर

रुग्णालयाला परवानगी मिळावी यासाठी हरियाणातील एका रुग्णालयाने चक्क बोगस रुग्णांना भरती केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

क्रिकेटमधल्या आर्थिक हितसंबंधांवर शशांक मनोहरांचा हातोडा - Marathi News | Shashank Manohar's hammer on financial interests in cricket | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :क्रिकेटमधल्या आर्थिक हितसंबंधांवर शशांक मनोहरांचा हातोडा

खेळाडू, पदाधिकारी, संघमालक, पगारी नोकर, समालोचक अशा क्रिकेटशी संबंधित विविध लोकांची मर्यादा काय असावी याची रुपरेखा मनोहर यांनी आखली आहे. ...

प्रयोगशाळांमध्ये 'मॅगी' पास, महिनाभरात येणार बाजारात? - Marathi News | 'Maggi' pass in laboratories, will come in a month? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रयोगशाळांमध्ये 'मॅगी' पास, महिनाभरात येणार बाजारात?

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीन प्रयोगशाळांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत मॅगी सुरक्षित असल्याचा दावा 'नेस्ले' कंपनीने केला आहे. ...

पुरस्कारवापसी विरोधात अनुपम खेर यांचा राष्ट्रपती भवनावर मोर्चा - Marathi News | Anupam Kher's Rashtrapati Bhawan Morcha against the award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरस्कारवापसी विरोधात अनुपम खेर यांचा राष्ट्रपती भवनावर मोर्चा

पुरस्कार वापसी ही राजकीयदृष्ट्या प्रेरीत असल्याची जाहीर टीका करणा-या अनुपम खेर यांनी ७ नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये मोर्चा काढण्याचे घोषित केले आहे ...

चेन्नईत विद्यार्थ्यांच्या हातावर जातीचा रंग - Marathi News | Color of the students on the hands of students in Chennai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेन्नईत विद्यार्थ्यांच्या हातावर जातीचा रंग

जातीय भेदभाव संपवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच चेन्नईजवळील तिरुनलवेली येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हातावरच जातीय रंग दिसून येतो. ...

गुलाम अलींचा भारताला कायमचा अलविदा - Marathi News | Ghulam Ali's lasting goodbye to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुलाम अलींचा भारताला कायमचा अलविदा

ज्येष्ठ गझलगायक गुलाम अली खान यांनी भारताला कायमचा अलविदा केला असून भारतात पुन्हा पाऊल टाकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ...