आष्टी तालुक्यातील शेवटच्या टोकाचे व मराठवाड्याचे प्रवेशद्वार आणि मेहकरी नदीच्या काठावर वसलेल्या वाघळूज गावाची प्रचिती तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आहे ...
महिलांनी शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे. त्या स्वयंपूर्ण झाल्याशिवाय कुटुंबाची प्रगती होत नाही. माणुसकी व मदतीचा धर्म प्रत्येकाने जपायला हवा. ...
जिल्हा कार्यालयाप्रमाणेच प्रत्येक तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाचे एक कार्यालय असावे तसेच त्या ठिकाणी योग्य ते तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारी नेमण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर चर्चा झाली होती. ...
चांगला सुरु असलेला संसार तोडूनमोडून टाकण्याची विघ्नसंतोषी भूमिका शिवसेना कधीच घेणार नाही असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुर्तास सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट केले ...
डाळीची साठेबाजी करून ती चढय़ा भावाने विक्री करण्यास जिल्हा पुरवठा विभागाकडून चाप लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये बुधवारी दालमिल व गोदामांची तपासणी झाली. ...