महापालिकेच्या आवाहनाला भीक न घालता शहरात होर्डिंगबाजी सुरूच असल्याचे दिसून आले आहे. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी शुभेच्छा देणारे विनापरवाना ...
सरखेल कान्होजी राजे यांच्या काळात आपल्या सर्व समाज बांधवांना सोबत घेवून विजया दशमीच्या संध्याकाळी आंग्रेकालीन राजराजेश्वरी देवीचे दर्शन घेवून आंग्रेवाड्यात ...
विविध प्रकारच्या बांधकाम परवानग्या घेण्यासाठी विकासकांना सिडको कार्यालयाच्या खेटा माराव्या लागत असे. विकासकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सिडकोने सर्व बांधकाम ...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त पनवेल परिसरात हजारो दुचाकी आणि शेकडो चारचाकी वाहनांची विक्र ी झाली. त्यामुळे वाहन बाजारात कोट्यवधी रु पयांची उलाढाल ...
वसई-विरार पूर्वेस कामण भागात एका घरावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या ७ जणांच्या टोळीमधील तिघांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. उर्वरित चौघे मात्र अंधाराचा ...