मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मॅगी नूडल्सच्या नमून्यांची तीन प्रयोगशाळांमधील तपासणीच्या अहवालात मॅगी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा दावा 'नेस्ले' कंपनीने केला आहे. ...
डाळीचे दर २०० रुपयांपर्यंत पोहोचले असून केंद्र सरकारने यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे अशा शब्दात अभिनेते आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ...
कॉल ड्रॉपच्या समस्येवर मोबाईल ग्राहकांना आता दिलासा मिळण्याची चिन्हे असून दिवसाला तीन कॉल ड्रॉप झाल्यास प्रति कॉल एक रुपयाची भरपाई देण्याचे आदेश ट्रायने दिले आहेत. ...
शरद पवारांनी मुंबईत येऊन मुंगळा मुंगळा या गाण्यावर बारामती छाप कॅब्रे केला असून दुस-यांना मुंगळे म्हणण्यापूर्वी पवारांनी आत्मपरीक्षण करावे असे टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. ...

मुसलमान या देशात राहू शकतात पण यासाठी त्यांना बीफ सोडावे लागेल कारण भारतात गाय ही श्रद्धा व आस्थेचे प्रतिक आहे असे वादग्रस्त विधान हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे. ...