मराठी शाळांचा प्रश्न अधिकाधिक बिकट होत असून, त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मराठीची गळती प्रथम शहरातून सुरू झाली आणि आता ती खेड्यापाड्यात पोहोचली आहे. ...
पीएमपीला भाडेतत्त्वावर बससेवा पुरविणाऱ्या ५ ठेकेदारांनी आपल्या मागण्यांसाठी संचलनातील तब्बल ६५३ बस बंद ठेवल्याने गुरुवारी चाकरमानी पुणेकरांचे चांगलेच हाल झाले. ...
वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असला, तरी या मार्गावरचा मेट्रो डेपो आणि पहिल्या क्रमांचे स्टेशन कोठे होणार, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. ...