रणजी सामन्याला सुरुवात होऊन २४ तास झाल्यानंतर लगेच दिल्ली संघाला मोठा झटका बसला. माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांनी दिल्लीच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याने ...
अकोला: महापालिकेच्या आयुक्त पदावरील अधिकार्यांना राहण्यासाठी हक्काचे निवासस्थान आजपर्यंतही उपलब्ध नव्हते. शुक्रवारी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी आयुक्तांसाठी निवासस्थानाच्या जागेवर शिक्कामोर्तब केले. रामदासपेठस्थित क्रीडा संकुलच्या बाजूला असलेल्या ...
अकोला: शाळेतून घरी जाणार्या विद्यार्थिनीचा युवकाने पाठलाग करून व तिचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी डाबकी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
अकोला: महाविद्यालयात ११ वीत शिकणार्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणार्या तीन शिक्षकांविरुद्ध गुरुवारी सायंकाळी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तीनही शिक्षक शहरातून पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ...
पुणे : आर्किटेक्टर अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाकडून ५० हजार रुपये घेवून फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल पारखे (वय ४८, रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानु ...