लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kolhapur: क्षीरसागर यांनी जयप्रभा स्टुडिओमधील जागा शेतकऱ्यांना द्यावी, निमशिरगाव येथे शक्तिपीठला विरोध - Marathi News | Kshirsagar should give the land in Jayaprabha Studio to farmers, oppose Shaktipeeth in Nimshirgaon | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: क्षीरसागर यांनी जयप्रभा स्टुडिओमधील जागा शेतकऱ्यांना द्यावी, निमशिरगाव येथे शक्तिपीठला विरोध

जयसिंगपूर : शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून, आमदार राजेश क्षीरसागर गैरसमज पसरवीत आहेत. राजेश क्षीरसागर यांना शक्तिपीठ महामार्गास ... ...

पंढरपूर दर्शन ठरलं शेवटचं; चंद्रभागेत स्नान करताना भोकरदनच्या दोन महिला भाविकांचा मृत्यू - Marathi News | After Pandharpur Darshan Two female devotees of Bhokardan die while bathing in Chandrabhaga | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पंढरपूर दर्शन ठरलं शेवटचं; चंद्रभागेत स्नान करताना भोकरदनच्या दोन महिला भाविकांचा मृत्यू

भोकरदन तालुक्यातील धावडा येथून एकूण १५ भाविक पंढरपूर दर्शनासाठी गेले होते. ...

"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल - Marathi News | greater noida sorry i cant live anymore they killed me reading note of sharda university student will bring tears | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल

ज्योतीने मृत्यूसाठी दोन प्राध्यापकांना जबाबदार धरलं. आता या दोन्ही प्राध्यापकांना निलंबित करण्यात आलं आहे. ...

Kolhapur: कागलमध्ये चारही गट सावध भूमिकेत; महायुती की वेगळा विचार, यावर ठरणार निवडणुकीचे चित्र - Marathi News | upcoming Zilla Parishad and Panchayat Samiti elections Mushrif, Ghatge, and Mandalik groups in Kagal taluka are on a cautious footing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कागलमध्ये चारही गट सावध भूमिकेत; महायुती की वेगळा विचार, यावर ठरणार निवडणुकीचे चित्र

गावागावात चाचपणी सुरू ...

OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल! - Marathi News | Amazon Offer massive Discount on OnePlus Nord CE4 Lite 5G, Know Price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!

OnePlus Nord CE4 Lite 5G: १५ ते २० हजार रुपयांच्या किंमतीत वनप्लस कंपनीचा 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी एक तगडी डील आहे ...

“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal claims that cm devendra fadnavis is responsible for the fight in vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal: महाराष्ट्राच्या जनतेच्या अंत पाहू नका. जनता याचा हिशोब नक्की करेल, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होण्याची गरज, ‘नाबार्ड’ची भूमिका महत्त्वाची : मुरलीधर मोहोळ - Marathi News | Need to empower rural economy, role of NABARD is important: Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होण्याची गरज, ‘नाबार्ड’ची भूमिका महत्त्वाची : मुरलीधर मोहोळ

प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे केंद्र सरकारच्या माध्यमातून बळकटीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी या संस्थांना विविध २५ व्यवसाय करण्याची परवानगी दिली जात आहे. ...

सिद्धार्थ-कियाराने दाखवला 'बेबी गर्ल'चा चेहरा? सलमान खानसोबतचा सेल्फी फोटो व्हायरल - Marathi News | Siddharth malhotra Kiara advani baby girl photo viral salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ-कियाराने दाखवला 'बेबी गर्ल'चा चेहरा? सलमान खानसोबतचा सेल्फी फोटो व्हायरल

सिद्धार्थ-कियारा नुकतेच आई-बाबा झाले असून त्यांच्या लेकीचा खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जाणून घ्या ...

Kolhapur Politics: राष्ट्रवादीमध्ये नवे नाराजी नाट्य, इचलकरंजीत चोपडे गटाचा सवता सुभा - Marathi News | Internal dispute over office bearer selection between NCP Ajit Pawar faction in Ichalkaranji kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: राष्ट्रवादीमध्ये नवे नाराजी नाट्य, इचलकरंजीत चोपडे गटाचा सवता सुभा

परिणामी राष्ट्रवादीचे आणखीन एक स्वतंत्र कार्यालय सुरू होण्याची शक्यता ...