लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लहान मुलांची नग्न छायाचित्रे सोशल मिडियावर - Marathi News | Naked photographs of young children on social media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लहान मुलांची नग्न छायाचित्रे सोशल मिडियावर

चीनमध्ये एका बालवाडीच्या महिला शिक्षिकेने २० हून अधिक लहान मुलांची नग्नावस्थेतील छायाचित्र सोशल मिडियावर अपलोड केली आहेत. यामुळे सोशल मिडीयावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. ...

सायना नेहवाल, कश्यपची फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीत धडक - Marathi News | Saina Nehwal, Kashyap's second round of French Open badminton tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सायना नेहवाल, कश्यपची फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीत धडक

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी कश्यप यांनी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत धडक मारली आहे ...

साहित्य कलाकृतीच्या शीर्षकाला कॉपीराईट लागू होत नाही - सुप्रीम कोर्ट - Marathi News | Copyright title does not apply to title of literature - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साहित्य कलाकृतीच्या शीर्षकाला कॉपीराईट लागू होत नाही - सुप्रीम कोर्ट

कोणत्याही साहित्य कलाकृतीच्या शीर्षकावर कॉपीराईट लागू होऊ शकत नाही असे मत मांडत सुप्रीम कोर्टाने देसी बॉईज चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधातील फौजदारी खटला रद्द करण्याचे आदेश दिले आहे. ...

तांत्रिक बिगाडामुळे भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिग. - Marathi News | Emergency landing of Indian Air Force helicopter due to technical disturbances. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तांत्रिक बिगाडामुळे भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिग.

आज दुपारी भारतीय वायुदलाच्या 'एम एमआय-१७' या हेलिकॉप्टरमध्ये प्रशिक्षणादरम्यान तांत्रिक बिगाड झाल्यामुळे बीकेसीच्या सार्वजनिक मैदानावर इमर्जन्सी लँडिग करण्यात आले. ...

एसबीआय बँकेच्या एटीएमला आग, १५ लाख रुपये जळून खाक - Marathi News | Fire at SBI Bank ATM, Rs 15 lakh burnt to face | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसबीआय बँकेच्या एटीएमला आग, १५ लाख रुपये जळून खाक

औरंगाबादमध्ये एसबीआय बँकेच्या एटीएमला लागलेल्या आगीमध्ये १५ रुपये लाख जळून खाक झाले आहेत. गारखेडा येथे सूतगिरणी चौक परिसरातील ही घटना घडली ...

शीना बोरा हत्याकांड : इंद्राणीच्या परिचित व्यक्ती सीबीआयच्या रडावर - Marathi News | Sheena Bora massacre: Indrani's acquaintance with CBI's cry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शीना बोरा हत्याकांड : इंद्राणीच्या परिचित व्यक्ती सीबीआयच्या रडावर

नवी दिल्ली : शीना बोरा हत्याकांडाचा तपास करीत असलेल्या सीबीआयने इंद्राणी मुखर्जी हिच्या एका परिचिताच्या भूमिकेचाही तपास सुरू केलेला आहे. इंद्राणीची ही परिचित व्यक्ती कधीकाळी तिच्या पतीसाठी काम करीत होती. ...

लाजीरवाणे...भाजपा नेत्याची महिला नगरसेविकेला लाथाबुक्क्यांनी मारहाण - Marathi News | Embarrassed ... lathabukkki beat BJP's leader's corporator | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाजीरवाणे...भाजपा नेत्याची महिला नगरसेविकेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

भाजपा नेते नवीन पटेल यांनी दमणमधील महिला नगरसेविकेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

ते पोस्टर हटवलं, शिवसेनेचं घूमजाव - Marathi News | They deleted the poster, Shiv Sena roam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ते पोस्टर हटवलं, शिवसेनेचं घूमजाव

बाळासाहेब ठाकरेंसमोर नतमस्तक होणा-या नेत्यांचे पोस्टर लावून भाजपावर वार करणा-या शिवसेनेने अचानक घूमजाव करत 'ते' वादग्रस्त पोस्टर हटवलं आहे. ...

ऑफिसमध्ये पत्नीला किस केल्याने गमावली नोकरी - Marathi News | The job lost to the wife in the office | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑफिसमध्ये पत्नीला किस केल्याने गमावली नोकरी

युरोपमधील ब्रिस्टल येथील कॉल सेंटरमध्ये काम करणा-या भारतीय वंशाच्या व्यक्तीला ऑफिसमध्ये स्वतःच्या पत्नीला चांगलेच महागात पडले आहे. ...