मडगाव : मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या मालभाट येथील कार्यालयावर रविवारी दुपारी अज्ञातांनी दगडफेक केली. यात कार्यालयातील काचा फुटल्या. दुपारी साडेतीनच्या दरम्यान ...
पणजी : राज्यातील ११ पालिकांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत ७२.५३ टक्के मतदान झाले. १५९ प्रभागांमधून ६८५ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये सीलबंद झाले. २ लाख ३७ हजार १८३ ...
रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास क्रॉफर्ड मार्केट येथे लागलेल्या आगीत तब्बल ६०हून अधिक गाळे जळून खाक झाले. अग्निशमन दलाने तत्काळ दाखवलेल्या सतर्कतेमुळे दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही ...
रविवारी सकाळच्या सुमारास दीक्षाभूमीचे रस्ते पुन्हा एकदा गर्दीने फुलले होते. ही गर्दी बघितल्यानंतर ‘ना उम्र की सीमा हो ना जन्मो का हो बंधन’ या ओळींची आठवण झाली. ...
काश्मीरच्या मुद्यावर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजही तणावाचे संबंध आहेत. सुरुवातीच्या काळातच या मुद्यावर भारताने मोठी चूक केली व त्याचे परिणाम आजदेखील भोगावे लागत आहेत. ...
वडाळा येथील तांत्रिक कामांसाठी रविवारी हार्बर मार्गावर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात आलेला मेगाब्लॉक तब्बल दोन तासांनी वाढल्याने हार्बरवासीयांचे मेगाहाल झाले. ...
पुण्यश्लोक देवी अहल्याबाई होळकर यांचे कर्तृत्व, व्यवस्थापन आणि संस्कृतीचे ज्ञान अलौकिक व अप्रतिम होते. त्यांच्या गुणांचे शत्रू राष्ट्रदेखील सन्मान करायचे. ...