महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाक डून (एमआयडीसी) अत्यल्प दरात भूखंड मिळवून वर्षानवर्षे त्यावर उद्योग सुरू न करणाऱ्या ठाणे, पालघर जिल्ह्यांसह मुंबईतील ...
‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियम-२०१५’चे प्रारुप बुधवारी गृह विभागाचे अवर सचिव प्र. गं. घोक्षे यांनी www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर टाकले. ...
आदिवासी विकास विभागाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत नागपूर, देवरी, भंडारा, चिमूर या चार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या शासकीय आश्रमशाळांतील .... ...
बाल सुधारगृहांची स्थिती सुधारण्यासाठी कंपन्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीट (सीएसआर) अंतर्गत बाल सुधारगृहांची जबाबदारी उचलावी, असे आवाहन राज्य सरकारने ...
मुंबईतील सुमारे ६0 टक्के लोकसंख्या झोपडीत वसते. नागरिकांच्या सोयीसाठी झोपड्यांमध्ये पालिकेने शौचालये उभारली आहेत. मात्र या शौचालयांची योग्य प्रकारे देखभाल होत ...
मुंबईच्या एका व्यावसायिकाने सातारा रस्त्यावरील एका लॉजमध्ये हातापायाच्या नसा कापून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. अतुल रनसोदल काबरा ...