साडेपाच लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा करणारे सर्व जलस्रोत आटल्यामुळे लातूर शहरात पाण्यावरून आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असून, अख्खं शहर उठण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला मूल्याधिष्ठित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे शालेय, उच्च व तंत्रशिक्षण शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. ...
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक जिज्ञासू वृत्ती असते. त्यामुळे त्यांना निव्वळ घोकंपट्टीकडे न नेता, त्याला खऱ्या अर्थाने ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थी शाळेतून बाहेर पडतील, तेव्हा ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेंतर्गत येणाऱ्या एमएमएम, एमसीएम आणि एमपीएम या पदव्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ...
महापालिकेच्या विविध विभागांमध्ये तुटपुंज्या वेतनावर काम करीत असलेल्या १५०० सुरक्षारक्षकांचे वेतन महापालिकेच्या दिरंगाईमुळे ३ महिन्यांपासून रखडले आहे. सुरक्षारक्षक ज्या ठेकेदारांमार्फत ...
स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थापन केल्या जाणाऱ्या स्पेशल पर्पज व्हेईकलच्या (एसपीव्ही) बैठकांमध्ये झालेल्या चर्चांची माहिती संचालकांना बाहेर सांगता येणार नाही. ...
चोरीच्या उद्देशाने घरामध्ये घुसलेल्या चोरट्याने तेल घाना व्यापाऱ्याची दगडाने ठेचून हत्या करून घरामधील तब्बल सव्वातीन लाखांचा ऐवज चोरून नेला. खळबळ उडवून देणारी ही घटना ...
पुण्याच्या वाहतूककोंडीवर उपाययोजना शोधताना हात टेकलेल्या यंत्रणांना शाळकरी विद्यार्थ्यांनी मात्र काही ठोस उपाययोजना सुचवल्या. पुणे शहर वाहतूक पोलिसांनी काही स्वयंसेवी ...
आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर सुरू असलेल्या चर्वितचर्वणामुळे भारताचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधार महेंद्रसिंह धोनी त्रस्त झाला आहे. निवृत्तीबाबतच्या प्रश्नांमुळे ...
पॅन्टॅथलॉन खेळाडू स्वप्ना बर्मन हिला इराणी संघाकडून विरोध (प्रेटेस) दर्शविला गेल्यामुळे बाद करण्यात आल्याने आशियाई इनडोअर अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय ...