नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
दिल्ली आमदारांच्या पगारात ४०० टक्क्यांची वाढ सुचवणारे विधेयक मंजूर केल्याने टीकेचा सामना करावा लागणा-या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चक्क 'पंतप्रधानांचाच पगार वाढवण्याचा' अजब सल्ला दिला. ...
मुसळधार पावसामुळे हाहाकार माजलेल्या चेन्नईमध्ये पाणी ओसरु लागल्यानंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र काही भागांमध्ये अजूनही पाणी कायम असल्यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिर उभारण्यासंबंधात केलेल्या सकारात्मक वक्तव्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. ...
बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले ठाणे महापालिकेतील चारही नगरसेवकांनी शनिवारी सकाळी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. ...
कर्णधार कोहली (नाबाद ८३) व अजिंक्य रहाणे (नाबाद ५२) यांच्या खेळीच्या जोरावर तिस-या दिवसाखेर भारताने ४ गडी गमावून १९० धावा करत एकूण ४०३ धावांची आघाडी घेतली. ...
बिहारमध्ये फक्त देशी दारुपुरती दारुबंदी करण्यात येणार नसून, सर्व प्रकारच्या दारु विक्रीवर ही बंदी असेल असे बिहारचे उत्पादन शुल्क मंत्री अब्दुल जलील मस्तान यांनी सांगितले. ...
भारतीय अर्थव्यवस्थेचा कायाकल्प करू शकेल, अशी जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कर प्रणाली आता दृष्टिपथात येताना दिसत आहे. वस्तू व सेवेच्या स्वरूप व वर्गवारीनुसार १२ ते ४० टक्क्यांच्या ...