डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ११५ वर्षांपूर्वी प्राथमिक शाळेत प्रवेश घेताना मोडी लिपीत केलेली स्वाक्षरी लंडनमध्ये होणाऱ्या त्यांच्या स्मारकात लवकरच झळकणार आहे. दि. ७ नोव्हेंबर ...
काही प्रतिष्ठित नामवंतांना लक्ष्य बनवून राजधानी दिल्लीत आत्मघाती हल्ला करण्याचा कट लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेने आखल्याची खात्री पटल्यानंतर या कटाच्या ...
दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार तसेच कलिना येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र ...
येथील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्येप्रकरणी चारही नगरसेवक आज पोलिसांना शरण आले. त्यातील दोघांना प्रकृतीबाबत प्रतिकूल अहवाल आल्याने मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा हा मनुवादी शोषणाविरोधातही होता. त्यांच्या जीवनातील १९३५नंतरच्या काळामध्ये समस्त कामगार वर्गाबद्दल त्यांना असलेल्या आपुलकीच्या भावनेचे प्रतिबिंब ...
तामिळनाडूतील पूरग्रस्त क्षेत्रात जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले असून चेन्नईत शनिवारी दूरसंचार आणि रेल्वेसेवा काही प्रमाणात सुरू झाली आहे. रस्त्यावरील वाहतूकही रुळावर येत आहे. ...
केंद्रातील मोदी सरकारकडून हेतुपुरस्सर कामगार कायदे कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असून यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण होत आहे, असा आरोप काँग्रेसचे ...