शिक्षकांना कॅशलेस विमा योजना लागू करण्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे आश्वासन हवेत विरल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेलने केला आहे ...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तेच्या जाहीर लिलावामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करणारे ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ...
घरगुती वादातून बहिणीने भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री उशिरा मालवणी येथे घडली. संतोष शिवकुमार यादव (२४) असे मृत भावाचे नाव असून, ...
वडिलांसोबत सासरी जात असलेल्या तरुणीला धक्का देऊन अज्ञात लुटारूंनी तरुणीकडील ८ लाखांचा ऐवज भररस्त्यात लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री दादरच्या शिवाजी पार्क परिसरात घडली. ...
राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या १९ लाखांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. एखाद्या कृत्याबाबत विभागाकडून त्यांच्यावर शिक्षेची कारवाई झाल्यास त्याविरुद्ध ...
बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब्सना अधिकृत पॅथॉलॉजिस्टचा असलेला वरदहस्त आता थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत शनिवारी झालेल्या सुनावणीत राज्यातील चार ...
लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारी खर्चाने आनंद लुटण्याची अपूर्व संधी लाभणार आहे. जंगलातील राहुट्यांमधील वास्तव्य, गुलमर्गच्या हिमाच्छादित पर्वतराजींमध्ये स्कीर्इंगचा आनंद लुटणे ...