पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पुण्याचा स्मार्ट सिटी आराखडयास मुख्य सभेने अंतिम मंजूरी द्यावी याकरिता भारतीय जनता पक्षाच्यावतीने जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र ...
जळगाव: जिल्हा परिषदेच्या परिचय पदाच्या पेपरफुटी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या शेख इसाक शेख लतिफ मिस्तरी (रा.उत्राण ता.एरंडोल) या विद्यार्थ्याकडून चौकशीत आणखी दोन जणांची नावे समोर आली आहेत. शेख इसाक याला मंगळवारी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले होत ...
जळगाव : पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरुद्ध शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये सुरू असलेल्या आरोेप प्रत्यारोपांच्या वादात शक्रवारी भाजपा महिला आघाडी उतरली. मात्र पोलिसांनी हटकताच आंदोलनकर्त्या महिलांनी आंदोलन स्थळावरून काढता पाय ...
जळगाव : मनपाच्या मार्केटमधील गाळ्यांसंदर्भात चार वेगवेगळ्या दाखल याचिकांवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गुरुवारी एकत्रित कामकाज झाले. मात्र सरकारी वकील नसल्याने याप्रकरणी पुढील कामकाज १७ रोजी होईल. ...
जळगाव : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हगणदरीमुक्तीसाठी वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट पूर्णत्वाकडे असून २१२२ शौचालय बांधकामाचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तर ६ शौचालयांचे बांधकामही पूर्ण झाले आहे. ...