अहमदनगर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी दोन तास प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्यांचा आढावा घेतला. ...
अहमदनगर : नगरच्या आनंद वर्ल्ड टूर्स प्रा. लि. व आयसीआयसीआय बँकेमार्फत पर्यटकांचे ४८ लाख रुपये घेऊन मुंबई येथील मेक वे हॉलिडे या कंपनीने सहली रद्द केल्या. ...
अहमदनगर : ‘लोकमत दिवाळी महोत्सवा’ची बहुप्रतिक्षीत सोडत गुरूवार, १७ डिसेंबर रोजी होत आहे. या निमित्त ‘म्युझिक मस्ती आॅर्केस्ट्रा’ या बहारदार संगीत-नृत्य संध्येची मेजवानी नगकरांना मिळणार आहे. ...
शेवगाव : शेवगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व्हर सिस्टीममध्ये झालेला दोष मंगळवारीही कायम राहिल्याने हस्तलिखित उमेदवारी अर्ज स्विकारण्यास सुरुवात करण्यात आली. ...
अकोले : आढळा धरणातून मंगळवारी सकाळी सहा वाजता रब्बी पिकांसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. १ हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आढळा धरणात सध्या ९९० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. ...