सिरियातील सरकार व विरोधी पक्षांबरोबर चर्चा करून तेथील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी शांतता प्रक्रिया ठरावाला शनिवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने एकमताने मंजुरी दिली. ...
औरंगाबाद : राज्यातील ‘ड’ वर्ग मनपांसाठी तयार केलेली नवीन विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल्स) औरंगाबाद मनपाला लागू करण्यास शिवसेनेने विरोध दर्शविला आहे. ...
‘इसिस’ ही दहशतवादी संघटना संपूर्ण युरोपवर एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा कट रचत असल्याचा दावा या संघटनेशी संबंधित एका माजी दहशतवाद्याने केला आहे. ...
औरंगाबाद : काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी शहागंज येथील गांधी पुतळ्याजवळ केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली. ...
औरंगाबाद : मराठी साहित्य आणि मराठी भाषेसाठी योगदान देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असून, पिंपरी- चिंचवड येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नवोदितांना लिहिते करण्याचा आमचा प्रयत्न असेल, ...
औरंगाबाद : पहिलीत प्रवेश देताना मुलाकडून एक झाड लावून घेण्याबरोबरच त्याचे संवर्धन करावे. आपल्याबरोबरच वाढत जाणारे हे झाड मुलाला कायम आनंद देत राहील. ...