लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Rabbi Pik Vima : शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही एक रुपयात पीक विमा, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Rabbi Pik Vima Crop insurance for farmers even in Rabi season at one rupee, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabbi Pik Vima : शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही एक रुपयात पीक विमा, जाणून घ्या सविस्तर 

Rabbi Pik Vima : रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना प्रति अर्ज एक रुपयात पीक विमा लागू असेल. लवकारच याबाबतची अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.  ...

काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला - Marathi News | Congress releases second list of 23 candidates for Maharashtra Assembly Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला

काँग्रेसकडून २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. ...

बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Lawrence Bishnoi contest from Baba Siddiqui's constituency? The party sought the AB form from the Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म

निवडणूक आयोगाकडे नोंदणी असणारा पक्ष उत्तर भारतीय विकास सेनेने दोन दिवसांपूर्वी लॉरेन्सला तुझ्यात भगतसिंग दिसत असल्याचे म्हणत निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती. ...

डाळिंब पिकात कोणत्या बहारात मिळते फळांचे अधिक उत्पादन वाचा सविस्तर - Marathi News | In which bahar season do you get more fruit production in Pomegranate crop read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंब पिकात कोणत्या बहारात मिळते फळांचे अधिक उत्पादन वाचा सविस्तर

उष्ण व समशितोष्ण भागामध्ये डाळिंब हे वर्षभर फळधारणा होणारे झाड आहे. परंतु हे पाण्याच्या उपलब्धतेवरसुद्धा अवलंबून आहे; म्हणून पावसाळ्यातला बहार (फुलधारणा) मे-जुन मध्ये घेतला जातो त्याला मृग बहार म्हणतात. ...

प्रचाराचे व्हिडीओ बनविताना धार्मिक स्थळ, चिन्हांचा वापर नको - Marathi News | Do not use symbols of religious places while making promotional videos | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रचाराचे व्हिडीओ बनविताना धार्मिक स्थळ, चिन्हांचा वापर नको

Bhandara : काळजी घ्या; जिल्हा प्रशासनाचे आवाहन ...

गंगापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठरले? सतीश चव्हाण यांना एबी फॉर्म मिळाल्याची चर्चा - Marathi News | In Gangapur, the NCP decided to belong to Sharad Pawar's group? Talk about Satish Chavan getting AB form | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठरले? सतीश चव्हाण यांना एबी फॉर्म मिळाल्याची चर्चा

पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांना अजित पवार राष्ट्रवादी पक्षाने निलंबित केले आहे ...

ज्युनिअर एनटीआरने सुरू केलं 'वॉर २'चं शूटिंग; हृतिकला तगडी टक्कर देणार अभिनेता! सेटवरील फोटो आले समोर - Marathi News | junior ntr started shooting for war 2 movie filming in mumbai photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्युनिअर एनटीआरने सुरू केलं 'वॉर २'चं शूटिंग; हृतिकला तगडी टक्कर देणार अभिनेता! सेटवरील फोटो आले समोर

अभिनेता हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर यांचा बहुप्रतिक्षित 'वॉर-२' चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

"घराबाहेर पडू देणार नाही"; अश्लाघ्य वक्तव्यावर जयश्री थोरातांची कारवाईची मागणी, म्हणाल्या, "मी असं काय केलं..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Sagamner Jayashree Thorat demands action against Sujay Vikhe and Vasantrao Deshmukh | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"घराबाहेर पडू देणार नाही"; अश्लाघ्य वक्तव्यावर जयश्री थोरातांची कारवाईची मागणी, म्हणाल्या, "मी असं काय केलं..."

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी सुजय विखे आणि वसंतराव देशमुख यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. ...

दाट, चमकदार, लांब केसांसाठी कॉफीचा 'असा' करा वापर, काही दिवसात बदलेल केसांचा चेहरा-मोहरा! - Marathi News | How to use coffee for hair growth, tips and tricks for healthy hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :दाट, चमकदार, लांब केसांसाठी कॉफीचा 'असा' करा वापर, काही दिवसात बदलेल केसांचा चेहरा-मोहरा!

Coffee For Hair Growth : कॉफीचा वापर तुम्ही केस हेल्दी ठेवण्यासाठीही करू शकता. केसांना कॉफी लावल्याने केस मजबूत होतात आणि त्यांची वाढही वेगाने होते. ...