पणजी : मॅच फिक्सिंगपासून पणजीवासीयांना मुक्त करू, असे प्रतिपादन आमदार पांडुरंग मडकईकर यांनी मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस पुरस्कृत युनायटेड पणजी फ्रंटचा जाहीरनामा प्रकाशनावेळी केले. ...
नाशिक : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार नाशिक शहरातील नव्या बांधकामांना तीन महिन्यांपासून मनाई असल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. लवादाच्या आदेशाचे पुनर्विलोकन करण्यासाठी महापालिकेने केलेली याचिका बुधवारी दाखल करून घेण्यात आली. आता याचिकेवर ...
दिंडोरी - तालुक्यातील जानोरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयाच्या वतीने एस.एस.सी.2016 च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप व शुभचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य व स्कूल कमीटी अध्यक्ष शंकर ...