देशातील एक सर्वोत्कृष्ट पोलीस दल असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाचा प्रमुुख म्हणून दीर्घकाळ काम करताना पोलिसांचे प्रलंंबित प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान मला आहे. ...
इस्कॉनने मीरारोडच्या सृष्टी परिसरात नव्याने बांधलेल्या मंदिराचे उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खा. संजय राऊत, खा. राजन विचारे, ...
मोठ्या शहरांमधील प्रमुख सार्वजनिक इमारती, रेल्वे स्थानके आणि विमानतळ ‘अपंगस्नेही’ करण्याच्या केंद्र सरकारच्या ‘सुगम्य भारत अभियान’चा शनिवारी मुंबईत शुभारंभ करण्यात आला ...
केईएम रु ग्णालयात येत्या ३० आॅक्टोबरपर्यंत महत्त्वाच्या ३२ ठिकाणी सीससीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. सध्या नादुरु स्त असलेले तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित केले जातील ...
वर्धा, चंद्रपूर जिल्ह्याच्या धर्तीवर आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये संपूर्ण दारुबंदी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यांवरील टीका कानावर पडते. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या या दौऱ्यांमुळे जागतिकस्तरावर भारताची प्रतिमा उंचावते आहे. ...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादीचा आमदार रमेश कदम याच्याविरुद्ध सीआयडीने आधीच गुन्हे दाखल केले ...
राज्यातील दुष्काळ आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न आणि समस्यांसंदर्भात कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. ...
पंतप्रधान मोदी पुन्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. भारतात परदेशी गुंतवणूक अधिक प्रमाणात यावी, त्यासाठी अनुकूल वातावरण, आर्थिक सुधारणा, नियंत्रणमुक्ती, ...