लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मेट्रो रेल्वेला कर्ज देण्यासाठी जर्मनीतील बँकेची चमू येणार - Marathi News | A team from Germany's bank will pay a loan for the Metro rail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रो रेल्वेला कर्ज देण्यासाठी जर्मनीतील बँकेची चमू येणार

महत्त्वाकांक्षी ‘मेट्रो रेल्वे’ प्रकल्पाच्या उभारणीसाठी ‘नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’ या कंपनीला (एनएमआरसीएल) ...

केंद्राविरुद्ध साहित्यिकांचे निषेधास्त्र - Marathi News | Protest against the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राविरुद्ध साहित्यिकांचे निषेधास्त्र

देशात जातीय सलोख्याची बिघडती परिस्थिती आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे व्यथित झालेल्या नामवंत साहित्यिकांकडून याचा तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे. ...

साडेचार वर्षांत १२६८ जणांचा मृत्यू - Marathi News | 1268 deaths in four and a half years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साडेचार वर्षांत १२६८ जणांचा मृत्यू

शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे सुरिक्षत प्रवास करणे कठीण झाले आहे. ...

गोमांस व गोहत्येवरून अनेक भागांत तणाव - Marathi News | Stress in many areas from beef and cow dung | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोमांस व गोहत्येवरून अनेक भागांत तणाव

उत्तर प्रदेशातील दादरीत गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून एका मुस्लिम व्यक्तीच्या हत्याकांडानंतर देशात ठिकठिकाणी पसरलेला असंतोष अद्याप शमलेला नाही, ...

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक - Marathi News | Cheating by showing bait for the job | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

नोकरीचे आमिष दाखवून ४०० पेक्षा जास्त बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या एका तरुणीसह तिघांना शनिवारी धंतोली पोलिसांनी अटक केली. ...

भारत-पाक यांनी शेजारी म्हणून नांदले पाहिजे- शरीफ - Marathi News | India-Pak should be nurtured as neighbors - Sharif | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाक यांनी शेजारी म्हणून नांदले पाहिजे- शरीफ

भारत आणि पाकिस्तान यांनी काश्मीरसह सर्व प्रश्न चर्चेच्या मार्गानेच सोडविले पाहिजेत आणि चांगले शेजारी म्हणून नांदले पाहिजे, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केले. ...

कशी हवी ‘स्मार्ट सिटी’ ? - Marathi News | How to 'smart city'? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कशी हवी ‘स्मार्ट सिटी’ ?

सुंदर, सुरक्षित आणि स्वच्छ नागपूरसह ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पावर नागपूर महानगरपालिका काम करीत आहे. ...

एसीबीकडून जि.प.तील गैरव्यवहाराची दखल - Marathi News | ZP interfere in ACB | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एसीबीकडून जि.प.तील गैरव्यवहाराची दखल

गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार राज्य शासनाकडे प्राप्त झाली. ...

नोंदवही अद्ययावत कामापासून शिक्षकांना दूर ठेवा - Marathi News | Keep the teachers away from the latest work | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नोंदवही अद्ययावत कामापासून शिक्षकांना दूर ठेवा

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी प्रगणक म्हणून खासगी शाळांमधील शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ...