ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला झहीर खान याने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सततच्या जखमांमुळे शरीर साथ देत नसल्याची कबुली त्याने दिली आहे. ...
भारतीय खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने इंडोनेशियाची मारिया फेबे हिचा सलग गेममध्ये सहज पराभव करीत डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेची गुरुवारी दुसरी फेरी गाठली ...
भारत-पाकदरम्यान प्रस्तावित द्विपक्ष़ीय मालिकेच्या आयोजनावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आमंत्रण दिल्याची माहिती पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी दिली ...