लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तब्येत बरी नसतानाही ८ दिवसाच्या सरावात 'गोल्ड' मेडल; पुण्याच्या तृप्तीची कौतुकास्पद कामगिरी - Marathi News | Gold medal in 8 days practice despite not being well A commendable performance of Pune's satisfaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्येत बरी नसतानाही ८ दिवसाच्या सरावात 'गोल्ड' मेडल; पुण्याच्या तृप्तीची कौतुकास्पद कामगिरी

खरंतर ही स्पर्धा होण्यापूर्वी तृप्तीची तब्येत बरी नव्हती, तरी देखील त्यावर मात करत तिने ८ दिवसांचा सराव करून या स्पर्धेत सहभाग घेत गोल्ड मिळवले ...

शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये खुद्द संचालकच 'पॉर्न व्हिडीओ' पाहतो तेव्हा - Marathi News | When the director himself watches a 'porn video' in the teachers' WhatsApp group | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये खुद्द संचालकच 'पॉर्न व्हिडीओ' पाहतो तेव्हा

ग्रुपमधील शिक्षिकांकडून तक्रार दाखल : शिक्षिकांमध्ये निर्माण झाली असंतोषाची लाट ...

"हे खूप महागात पडेल"; रिया चक्रवर्ती प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिला इशारा - Marathi News | Supreme Court reprimands CBI on petition filed against Rhea Chakraborty | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :"हे खूप महागात पडेल"; रिया चक्रवर्ती प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिला इशारा

रिया चक्रवर्तीच्या विरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारले आहे. ...

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये खुर्चीसाठी पक्ष बदलाचा नेत्यांचा पायंडा - Marathi News | Ajitrao Ghorpade changed role eight times and former MP Sanjay Patil four times for power in Tasgaon-Kawathe Mahankal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तासगाव-कवठेमहांकाळमध्ये खुर्चीसाठी पक्ष बदलाचा नेत्यांचा पायंडा

आबा गटाची भूमिका जैसे थे; घोरपडे, संजयकाकांनी कितीवेळा बदलली भूमिका ...

"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले" - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Former MLA Mahadev Babar upset with Uddhav Thackeray for not getting candidature in Hadapsar constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"

महाविकास आघाडीकडून तिकीट न मिळाल्याने माजी आमदार नाराज, अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार? ...

चार महिन्यांपासून निराधार योजनेचे मानधन रखडले; गरीब लाभार्थ्यांनी दिवाळी कशी करावी साजरी? - Marathi News | Remuneration of Niradhar Yojana stopped for four months; How should poor beneficiaries celebrate Diwali? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चार महिन्यांपासून निराधार योजनेचे मानधन रखडले; गरीब लाभार्थ्यांनी दिवाळी कशी करावी साजरी?

दिवाळीपूर्वी मानधन जमा होणार का : नारिधार लाभार्थीचे लागले आहे लक्ष ...

मुकेश अंबानी तेल व्यवसायात टाकणार मोठा डाव! दुबईतील टीम वर्षात परत बोलावली; काय आहे रिलायन्सचा प्लॅन - Marathi News | reliance industries to move dubai crude team back to india say sources | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी तेल व्यवसायात टाकणार मोठा डाव! दुबईतील टीम वर्षात परत बोलावली; काय आहे रिलायन्सचा प्लॅन

reliance industries : भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी तेल व्यवसायात मोठी योजना आखत आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी रिलायन्सने रशियासोबत दीर्घकालीन करार केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ...

आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Aditya Thackeray wealth declare has 535 diamonds bangal, 1.5 kg of gold...; Uddhav Thackeray's income was also declared in the affidavit | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर

Aditya Thackeray, Uddhav Thackeray Property, Income: आदित्य ठाकरेंची कमाई काही कोटींत, उद्धव ठाकरेंची काही लाखात... पहा किती... ...

Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं! - Marathi News | Maharashtra Election 2024 BJP vote may be divided because Dinkar Patil The equation has changed in Nashik west Assembly | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!

nashik west assembly constituency 2024: नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपाने पुन्हा एकदा सीमा हिरे यांना उमेदवारी दिल्याने काही इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे भाजपची मतविभागणी होऊ शकते, असे म्हटले जात आहे.  ...