राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे सांगितले व या विस्तारात मित्रपक्षांना संधी दिली जाईल ...
पोलीस दल अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सुरू केलेल्या व्हॉटस् अॅपच्या सेवेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यावर औरंगाबादकरांनी सर्वाधिक तक्रारी नोंदविल्या आहेत. ...
राजकारण्यांच्या भाऊगर्दीमुळे व्यासपीठावरून साहित्यिक दूर सारले जातात, हे नेहमीचेच चित्र असते. मात्र, याला आगामी संमेलनात पायबंद घातला जाण्याची शक्यता आहे. ...
राज्यात अलीकडे निवडणूक झालेल्या १०० नगर पंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण आज जाहीर झाले. नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात त्या बाबतची सोडत करण्यात आली ...
धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणात समाविष्ट करण्यास आदिवासींचा तीव्र विरोध असून, फेरसर्वेक्षणास येणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना ...