लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डेंगीने पुन्हा काढले डोके वर - Marathi News | Dengue again pulled it back on the head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेंगीने पुन्हा काढले डोके वर

दिवाळीच्या ऐन सणाच्या दिवसांत शहरातील अनेक भागात डेंगीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने पुणेकरांची दिवाळी काही प्रमाणात आरोग्यदायी नसल्याचे चित्र आहे. ...

‘फ्लेमिंगो’च्या पसंतीला उतरले वाशिमचे एकबुर्जी! - Marathi News | Washim's ecstasy came down to Flamingo! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘फ्लेमिंगो’च्या पसंतीला उतरले वाशिमचे एकबुर्जी!

पक्षिमित्रांना पर्वणी ; वाशिमला सहा महिन्यांचा मुक्काम. ...

बिनपगारी काळी दिवाळी - Marathi News | Uninvited Black Diwali | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बिनपगारी काळी दिवाळी

बहुतांश शिक्षक गलेलठ्ठ पगार घेऊन दिवाळीची भरमसाट खरेदी करण्यात मश्गूल आहेत. ...

आंतरराष्ट्रीय बाजारात बासमतीला पसंती - Marathi News | Basil likes international market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंतरराष्ट्रीय बाजारात बासमतीला पसंती

तांदळाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातील ब्रँडेड बासमतीला पसंती मिळत आहे. मागील पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँड बासमतीच्या विक्रीत तिपटीने वाढ झाली आहे ...

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची नामांकित कंपनीत निवड - Marathi News | Selected in JDIET's student nominated company | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची नामांकित कंपनीत निवड

स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थी शुभम एंबरवार याची नागपूर... ...

स्मशानभूमीची दुरवस्था - Marathi News | Cremation ground | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मशानभूमीची दुरवस्था

येथील वाढती लोकसंख्या व होणारे प्रदूषण लक्षात घेता हडपसर माळवाडी येथील नादुरूस्त डिझेल दाहिनी तातडीने सुरू करावी व देखभाल नियमित व्हावी ...

शेतक-यांकडून कपाशीची अल्पदरात विक्री - Marathi News | Short-cut sale of cotton by farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतक-यांकडून कपाशीची अल्पदरात विक्री

मानो-यातील कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी. ...

परधान समाजाचा न्याय्य हक्कासाठी लढा - Marathi News | The fight for Parada Samaj's right | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :परधान समाजाचा न्याय्य हक्कासाठी लढा

आदिवासी परधान जमातीचा मानवशास्त्रीय अभ्यास करण्यासंबंधी ९ सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला. ...

वैज्ञानिक दृष्टीकोनाचा देशात आजही अभाव - Marathi News | The scientific perspective still lacks in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैज्ञानिक दृष्टीकोनाचा देशात आजही अभाव

भारतातील संशोधनाची स्थिती दयनीय आहे. परदेशातून आलेल्या तंत्रज्ञानावर देश अवलंबून आहे. राष्ट्रीय प्रयोगशाळांचे काम निराशाजनक आहे. ...