परंडा : कुर्डूवाडीहून परंड्याकडे येणाऱ्या जीप व उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाल्याने एका युवकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले़ ...
तुळजापूर : दिवाळीची सुटी, शुक्रवार आणि भाऊबिज असा मुहूर्त साधत हजारो भाविकांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती़ ...
तुळजापूर : दिवाळीतील पाडव्याचे औचित्य साधून संस्कार भारतीच्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिरात रंगीबेरंगी रांगोळ्या तसेच हजारो दीप लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. ...
कळंब : शहरात अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, पालिकेच्या पाणीपुरवठा समितीतील चार सदस्यांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली आहे़ ...
जळगाव- सोयाबीनची काढणी करताना मळणी यंत्रात हात अडकल्याने गंभीर दुखापत झालेल्या आसोदा रोड भागातील नंदलाल पाटील यांच्यासाठी त्यांचे शेजारी, मित्र, सोबत काम करणारी मंडळी सरसावली. त्यांनी पाटील यांना आठ हजार रुपये मदत केेली. ...
जळगाव : कार्तिक प्रबोधिनी एकादशी निमित्त काढण्यात येणार्या प्रभू रामचंद्राच्या रथोत्सवानिमित्ताने पहाटे मंत्रोच्चाराच्या घोषात गिरणा पात्रात उत्सव मूर्तीस जलाभिषेक करण्यात आला. अतिशय मंगलमय असे वातावरण जुन्या गावातील श्रीराम मंदिर परिसरात होते. ...
जळगाव: शिवाजी नगरातील इंद्रप्रस्थ नगरात अजय ईश्वर घेंगट (वय ३२) यांच्या बंद घरातून ५२ हजार रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घेंगट हे अखिल भारतीय सफाई कामगार स ...
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील कामकाजाचा ताबा अवसायक जितेंद्र कंडारे यांनी घेतला असला तरी प्रत्यक्ष मुळ कागदपत्र अद्याप ताब्यात नसल्याने बर्याच बाबींचा उलगडा होणे बाकी आहे.१६ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ केला जाईल अशी माहिती ...