टोरांटो महोत्सवात ‘तलवार’ (इंग्रजी शीर्षक ‘गिल्टी’), लीना यादव लिखित-दिग्दर्शित हिंदी शीर्षक नसलेला अस्सल देशी सिनेमा ‘पार्चड्’ आणि पॅन नलीन लिखित-दिग्दर्शित ‘अँग्री इंडियन गॉडेसेस’ असे तीन भारतीय चित्रपट यावेळी होते. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त दलितांचे नेते ठरवले तर हा त्यांचा अवमान आहे. आंबेडकर हे एका समाजासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. ...
जळगाव- सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी, १२ ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेसमोर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस व मनपा कामगार युनियनच्या संयुक्तविद्यमाने पूर्वजांना पाणी देऊन प्रार्थना करीत सहावा वेतन आयोगाचा फरक त्वरीत मिळावा यासाठी अनोखे धरणे आंदोलन करण्या ...
इंदू मिलमधील बहुप्रतिक्षित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन झाले असले तरी शिवसेना नेत्यांनी या सोहळ्यात दांडी मारली आहे. ...
मला शेती कळत नसली तरी शेतक-यांचे अश्रू कळतात असे सांगत शेतक-यांच्या मुलींचे लग्न शिवसेनेकडून लावले जाईल अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ...