लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गे असल्याचं सांगत बायकोने दिला घटस्फोट, जॅकी श्रॉफच्या पत्नीला डेट करत असल्याची पसरवली अफवा, कोण आहे हा अभिनेता? - Marathi News | style fame bollywood actor sahil khan disappeared from industry after flop movies | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गे असल्याचं सांगत बायकोने दिला घटस्फोट, जॅकी श्रॉफच्या पत्नीला डेट करत असल्याची पसरवली अफवा, कोण आहे हा अभिनेता?

असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे काही सिनेमे करून नंतर सिनेसृष्टीपासून दूर गेले. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेता साहिल खान. ...

गेल्या विधानसभा निवडणुकीतील युती, आघाड्यांचे चित्र वेगळे; आता पुन्हा डाव मतदारांच्या हाती! - Marathi News | The picture of alliances and alliances in the last assembly elections is different; Now left again in the hands of voters! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गेल्या विधानसभा निवडणुकीतील युती, आघाड्यांचे चित्र वेगळे; आता पुन्हा डाव मतदारांच्या हाती!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राजकीय उलथा-पालथी झाल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे ...

सुप्रसिद्ध अभिनेत्याला अटक! पूर्वपत्नी आणि मुलीचे शारीरिक आणि मानसिक शोषणाचे गंभीर आरोप - Marathi News | malyalam actor bala arrested over ex-wife and daughter Amrutha Suresh social media insult complaint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुप्रसिद्ध अभिनेत्याला अटक! पूर्वपत्नी आणि मुलीचे शारीरिक आणि मानसिक शोषणाचे गंभीर आरोप

प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्यावर मुलगी आणि पूर्वपत्नीने गंभीर आरोप केल्याने अभिनेत्याला बेड्या ठोकल्या आहेत ...

Kamindu Mendis ची कमाल; ICC पुरस्कार जिंकण्याचाही सेट केला नवा विक्रम - Marathi News | Kamindu Mendis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Kamindu Mendis ची कमाल; ICC पुरस्कार जिंकण्याचाही सेट केला नवा विक्रम

मागच्या महिन्यातील कामगिरीच्या आधारावर आयसीसीने पुरुष गटातून 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कारचा तो मानकरी असल्याचे जाहीर केले.  ...

बांगलादेश भारताविरोधात इंटरपोलकडे धाव घेणार, तर समुद्रात चीनसाठी घातल्या पायघड्या - Marathi News | Bangladesh will run to Interpol against India, while the shoes worn for China at sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश भारताविरोधात इंटरपोलकडे धाव घेणार, तर समुद्रात चीनसाठी घातल्या पायघड्या

Bangladesh News; बांगलादेशमधील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार एकीकडे भारतासोबत चांगल्या संबंधांची इच्छा व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे भारतावर डोळे वटारण्याचीही आगळीक करत आहे. ...

जगातील 'या' देशांमध्ये मिळतंय स्वस्त सोनं; किंमत पाहून तुम्हीही म्हणाल... - Marathi News | Cheapest Gold You Can Buy From These 4 Countries And Know The Prices Also The Custom Duty Rules | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील 'या' देशांमध्ये मिळतंय स्वस्त सोनं; किंमत पाहून तुम्हीही म्हणाल...

Gold : भाव कोणताही असो, भारतीय सणांच्या काळात सोन्याची खरेदी केली जाते. ...

टेक महिंद्रा, HDFC सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना सुखद धक्का; शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद - Marathi News | nse nifty closes above 25000 mark bse sensex 600 points hdfc bank tech mahindra share rally most | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेक महिंद्रा, HDFC सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना सुखद धक्का; शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद

Share Market Update: बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.४९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सप्ताहातील पहिला दिवस शुभ ठरला आहे. ...

बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; 'ते' सहा जण कोण? पुणे कनेक्शनही समोर - Marathi News | Conspiracy to kill Baba Siddiqui; Who killed baba Siddique accused name list | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; 'ते' सहा जण कोण? पुणे कनेक्शनही समोर

Who Killed Baba Siddique: बाबा सिद्दिकी यांची वर्दळीच्या वेळेत हत्या करण्यात आली. पोलिसांसमोर खरे सूत्रधार शोधण्याचे आव्हान असून, आतापर्यंत तीन आरोपींची नावे समोर आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पुणे कनेक्शनही समोर आले आहे. ...

काय आदर्श घ्यायचा?, ‘कागल’च्या जनतेची माफी मागा; मुश्रीफांच्या 'त्या' वक्तव्यावर समरजित घाटगेंची प्रतिक्रिया - Marathi News | What role model to take, Apologize to the people of Kagal; Samarjit Ghatge reaction to Mushrif statement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काय आदर्श घ्यायचा?, ‘कागल’च्या जनतेची माफी मागा; मुश्रीफांच्या 'त्या' वक्तव्यावर समरजित घाटगेंची प्रतिक्रिया

दोषी नव्हता तर पळून का गेला? ...