लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे - Marathi News | now there is no telling who will be where in politics said sambhaji raje | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे

येणाऱ्या विधानसभेत आम्ही परिवर्तन महाशक्ती तयार करून प्रस्थापितांना धडा शिकवू, असा निर्धार संभाजी राजे छत्रपती यांनी व्यक्त केला.  ...

भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप - Marathi News | congress vijay wadettiwar allegations that bjp leaders side track the dcm ajit pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

अजित पवार अनेक वेळेला विविध खात्याचे मंत्री राहिले आहेत. त्यांनी अर्थ विभागात शिस्त निर्माण करण्याचे प्रयत्न केले. मात्र, सध्या शिस्त बिघडून सर्व काम सुरू आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. ...

राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत - Marathi News | brother sanjivraj will join ncp sharad pawar group and ramraje nimbalkar will not campaign for mahayuti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत

आपण संजीवराजेंच्या पाठीशी ठाम उभा राहणार असून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असे रामराजे यांनी स्पष्ट केले. ...

रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले - Marathi News | we need 8 to 10 seats for maharashtra assembly election 2024 and election will be fought on our own symbol said ramdas athawale | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले

रामदास आठवले म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने पाच जागा दिल्या होत्या. परंतु चिन्ह भाजपचे होते. उमेदवारही त्यांचे होते. यंदा आम्ही आमच्याच चिन्हावर लढू. ...

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील - Marathi News | dasara melava 2024 manoj jarange patil challenge to pankaja munde in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील

सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा, तर श्रीक्षेत्र नारायणगडावर मनोज जरांगे-पाटील यांचा दसरा मेळावा शनिवारी होत आहे. पहिल्यांदाच धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे बहीण-भाऊ एकत्रित येणार आहेत. ...

दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल? - Marathi News | dasara melava 2024 in mumbai thackeray group vs shiv sena shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?

उद्धवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात सायंकाळी पाच वाजता, तर शिंदेसेनेचा मेळावा आझाद मैदान येथे साडेपाच वाजता होत आहे. या मेळाव्यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक - Marathi News | arrested for molesting a minor girl | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

ठाण्यातील घटनेने व्यापाऱ्यांमध्ये संताप ...

लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले... - Marathi News | Laxman Hake also supports Pankaja Munde Announcing his attendance at the Dussehra gathering | Latest beed News at Lokmat.com

बीड :लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...

ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही आपण दसरा मेळाव्याला जाणार असल्याचं सांगितलं आहे. ...

देवळालीतील घटनेनंतर आर्मी कमांडर यांनी दिले 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश  - Marathi News | Army Commander orders Court of Inquiry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळालीतील घटनेनंतर आर्मी कमांडर यांनी दिले 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश 

इंडियन फिल्ड गन क्र-4 मधून अग्निवीरांच्या चमूने बॉम्बगोळा फायर केला असता त्याचा तोफेजवळ स्फोट झाला. ...