जळगाव : नगररचना विभागातील प्रलंबित फाईल्स मार्गी लावण्यावरून महापौर नितीन ला यांनी दिलेल्या तंबीनंतर दडपून ठेवलेल्या अनेकांच्या फाईल्स पटापट वितरित झाल्या आता केवळ १५७ फाईल्स प्रलंबित असून त्यावरच लवकरच निर्णय अपेक्षित आहे. ...
जळगाव : लहान वाहनात चार गुरांना कोंबून त्यांची निर्दयतेने वाहतूक करणारे वाहन औद्योगिक वसाहत पोलिसांच्या रात्र गस्तीवर असलेल्या पथकाने बुधवारी मध्यरात्रीनंतर चिंचोली (ता.जळगाव) गावाजवळ पकडले. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यांच्याविरु ...
बीड : सुगंधी सुपारी, तंबाखू, गुटखा याच्यावर राज्य शासनाने बंदी आणली आहे. मात्र, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातून टेम्पो, ट्रकमध्ये गुटखा आणून चोरट्या पध्दतीने विक्री केली जात ...
जळगाव- शहर व परिसराला लागून असलेल्या बर्याचशा कृषी/शेती जमिनींना रितसर बिनशेती परवानगी न घेता लेआऊट मंजूर न करता बर्याचशा लोकांनी गरीब व भोळ्या जनतेला स्वस्त भावाचे आमिष दाखवून कायदा माहित असल्यावरही अश जमिनींचे बेकायदेशीरपणे स्वसमजुतीचा नकाशा तया ...
आमदार रमेश कदम यांची १२० कोटी रुपयांची संपत्ती आज जप्त करण्यात आली असली तरी या शिवाय अण्णाभाऊ साठे महामंडळातील महाघोटाळ्यांची किमान २५० कोटी रुपयांची ...
कार्यरत कामगारांच्या समस्या ‘जैसे थे’ असल्याने रतन इंडिया औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील कर्मचारी, कामगारांनी ४ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला. ...
कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरुन राज्यातील २७ सनदी लेखापाल, सनदी लेखापालांच्या फमर्स व प्रमाणित लेखापरीक्षक यांना नामतालिकेतून निलंबित करण्यात आले. ...
पालघर जिल्हा प्रशासनाने गेल्या १८ आॅक्टोबर रोजी लिपिक-टंकलेखक पदांसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत परीक्षार्थींना प्रश्नांची उत्तरे मोबाईलवर एसएमएसने पाठवून कॉपी केली ...
मुरुड - जंजिरा तालुक्यातील चोरडे गावातील गणेश पाटील यांना या गावातील कोळी समाजातील मंडळींनी स्थानिक तहसीलदारांना मँग्रोज तोड व अवैधरीत्या रेती उत्खननाबाबत ...