म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नैना क्षेत्रात नवीन टाऊनशिप उभारण्याच्या योजना आखणाऱ्या विकासक कंपन्यांना आता आपल्या प्रकल्पाच्या एकूण जमिनीपैकी २५ टक्के जमीन सिडकोला द्यावी लागणार ...
दिघा परिसरात अनधिकृतपणे इमारती बांधणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली आहे. पांडुरंग अपार्टमेंट प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण तीन प्रकरणांमध्ये ...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गेल्या दोन दिवसांपासून दुकानांमध्ये बुकिंग सुरु केली आहे. दसऱ्याचा हा ...
महापालिकेमधील कायमस्वरूपी सेवेत असणाऱ्या कामगारांना स्थायी समितीने १४,४०० रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. ठोक मानधन व रोजंदारीवरील कामगारांना ६,३०० रुपये ...
येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरीमाता, भैरवनाथ महाराज,व्याघ्रेश्वर महाराजांचे पुरातन मंदिराचा पंधरा वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करून लोकवर्गणीच्या माध्यमातून अद्ययावत असे मंदिर बांधण्यात ...